शॉर्टसर्किटच्या आगीत 107 जनावरे जळून खाक

0
223

अकोला :१६/३/२३

ही घटना आहे अकोल्यातील मूर्तीजापुर तालुक्यातील कंझरा गावातील.. अचानक आग लागली.. आणि होत्याचं नव्हतं झालं.. प्रकाश शामराव पानसे हे पशुपालक असून त्यांच्या इथे 80 बकऱ्या 23 पिल्ले व चार गाई या गोठ्यात होत्या.. यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो..

This incident happened in Kanzara village of Murtijapur taluk of Akola.. Suddenly there was a fire.. and it didn’t happen.. Prakash Shamrao Panse is a cattle rearer and he had 80 goats, 23 chicks and four cows in this farm.. This is his livelihood..

बुधवार 15 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे अचानक वारा सुरू झाला आणि शॉर्टसर्किट झालं.. त्यात या गोठ्याला आग लागल्याने या आगीत 107 जनावरे जळून खाक झाली…

On Wednesday, March 15, around 8:30 PM, due to cloudy weather, wind suddenly started and short circuited.In this cowshed, 107 animals got burnt due to fire.

बांधकामास लागणाऱ्या सेंट्रींग साहित्य देखील जळून खाक झाल्याच पशुपालकांना सांगितलं.. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पशुपालकाने दिली.. त्यात एकच गाय सुदैवाने वाचली मात्र बाकी गमावल्या.. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय… मुर्तीजापुर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला…

As soon as the centering materials required for the construction were also burnt, the animal husbandry was told.. The animal husbandry gave the preliminary information about the loss of lakhs of rupees.. One cow fortunately survived but the others were lost.. The preliminary estimate is that the fire started due to an electrical short circuit. Tried to control…

यात कुठलीही जीवित हानी नाही… घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनची निरीक्षक राहुल देवकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले… पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करताय… लवकरात लवकर भरपाई मिळावी हीच अपेक्षा..

There is no loss of life… As soon as the incident was reported, Inspector Rahul Deokar of Murtijapur Rural Police Station reached the spot along with his colleagues… Murtijapur Rural Police is doing further investigation… Hope to get compensation as soon as possible..
अशोक भाकरे ,अकोला प्रतिनिधी ,एम.डी.टी.व्ही न्यूज, अकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here