स्व. मोहनमामा अंबानी : ३०वा स्मृतिदिन -सरबत वाटपातून भागवली नागरिकांची तृष्णा …

0
165

नंदुरबार : २/४/२०२३

येथील मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे दिवंगत व्यापारी स्व. मोहनमामा अंबानी यांच्या 30 व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दिनांक 1 एप्रिल रोजी सरबत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी स्व. मोहनमामा अंबानी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अभिवादन प्रसंगी जेठमल अंबानी, प्रवीण अंबानी, संजय अंबानी, विनोद अंबानी, अविनाश चौधरी, निनाद असोदेकर, मनोज चौधरी, सचिन जैन, हितेश जैन, संतोष जैन, रतिलाल चौधरी आदी उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

प्रविण चव्हाण, एम. डी. टी.व्ही. जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here