नंदुरबार शहरात निघाली पाडव्यानिमित्त भव्य मिरवणूक…

0
161

नंदुरबार :२२/३/२३

गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष..

याची रेलचेल संपूर्ण महाराष्ट्रभरात पाहावयास मिळाली..

नंदनगरीत देखील हिंदू नववर्ष दिनानिमित्त चैत्र पाडव्याच्या दिवशी मोठा मारुती मंदिरापासून शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज प्रेरित संप्रदाय जिल्हा सेवा समिती नंदुरबार मार्फत भव्य दिव्य अशा मिरवणुकीचा आयोजन करण्यात आलं..

23
01
24
02
25
03

मिरवणुकीतील पावरा नृत्य हे सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं…

कलर्सदरी भगिनी ध्वजधारी स्त्री पुरुष यात मोठ्या संख्येने सहभागी झाले..

जय श्रीराम ,भारत माता की जय याचा जयघोष नंदनगरी दुमदुमून गेला होता..

झाशीच्या राणीच्या वेशात घोड्यावरती स्वार होऊन मिरवणुकीच्या अग्रभागी इतरांचं लक्ष वेधून घेत होती..

हिंदू नवपरंपरा आणि नववर्षांचे जतन करणं हे आपल्या प्रत्येक हिंदू व्यक्तीची जबाबदारीच म्हणावी लागेल..

कोरोनाच्या दोन वर्षानंतर सर्वत्र एक उत्साह जोश जल्लोष पाहिला मिळाला..

आणि नंदुरबार शहर देखील त्या उत्साहात कमी नसतं..

नंदुरबार जिल्हा निरीक्षक बजरंगी दायमा ,प्राध्यापक प्रमोद भावसार ,राजश्री भावसार, अनिता सूर्यवंशी ,कर्नल ईश्वर सूर्यवंशी, कांतीलाल पवार ,सुकलाल पवार, मेहरबान भंडारी, लाशा कोकणी ,किशोर सोनार आणि सर्व संप्रदायाचे प्रमुख भाविक आणि भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले.. ऐकू या भक्तगणांची ही भावनिक प्रतिक्रिया या मिरवणुकीबद्दलची..

एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here