रामनवमीच्या पार्श्वभूमीवर धानोरा येथील ग्रामस्थांना आनंदाचा शिधा देण्यात येत असून शिधावाटप धानोरा येथील सरपंच रीना पाडवी यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी उपसरपंच तानाजी वसावे सुनील वसावे कुवर वळवी मोहन वसावे प्रकाश पाडवी गावातील सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नागरिक पत्रकार बंधू समस्त नागरिक उपस्थित होते
![e4d7d91c 0d99 4bec b724 d768053cd01f](https://mdtvnews.in/wp-content/uploads/2023/03/e4d7d91c-0d99-4bec-b724-d768053cd01f-1024x576.jpg)
आनंदाच्या शिधा या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचा आवाहन सर्व स्तरातून करण्यात आलं…
आनंदाचा शिधा वाटप करून ग्रामस्थांचा गोडवा अधिकच गोड झाला.
नारायण ढोडरे नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी एमडी टीव्ही न्यूज नंदुरबार