ALERT! New Pink मेसेज पासून सावधान!..

0
349

नाशिक : २२/६/२३

ALERT ! : सध्या NEW PINK अशा नावाने व्हाट्सअप वर मेसेज व्हायरल होत आहे.. अशी लिंक आपल्या ग्रुप वर किंवा वैयक्तिक आल्यास त्यावर क्लिक करू नये.. आपला मोबाईल हॅक होऊ शकतो..

nashik police


अशी लिंक ग्रुप वर आल्यास डिलीट फॉर एव्हरीवन करावे.. अशा प्रकारचे कोणतेही फिचर व्हाट्सअप ने अद्याप सुरू केलेले नाही..

हे सुध्दा वाचा

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यामुळे नीटिजन्स whatsapp आणि सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी अधिक सजग राहावे .. अशा कुठल्याही स्वरूपाच्या फसवणूक होणाऱ्या लिंक पासून सावध होऊन इतरांनाही सांगावे जेणेकरून आपल्यामुळे इतरांचे देखील होणारे नुकसान टळू शकते.. याबाबतचं जाहीर जनजागृतीचं आवाहन सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर यांनी केलं आहे..
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नाशिक..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here