तलोद्यात सर्व धर्मीय सामूहिक वाढदिवस संपन्न..

0
362

नंदुरबार 2/6/23

एक जून ही तारीख सर्वांसाठीच अनोखी असते..
ज्यांना आपला वाढदिवस माहीत नसतो त्यांचा वाढदिवस एक जून रोजी सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असतो
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात आगळे वेगळ्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सर्व जाती धर्मातील 42 लोकांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला
आदरपूर्वक आमंत्रण देऊन प्रत्येकाला सन्मानाचा फेटा बांधून गुलाबपुष्प देऊन भेटवस्तू देण्यात आली

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार उदेसिंग पाडवी यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
तालुकाध्यक्ष पुंडलिक राजपूत शहर अध्यक्ष योगेश मराठे उपसभापती तळोदा हितेंद्र क्षत्रिय, कुणाल पाडवी सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी, पुरोहित हरिश्चंद्र जोशी, संजू वाणी अप्पा फोके, राहुल पाडवी मुकेश पाडवी छगन माळी चेतन चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते..
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा शहर प्रतिनिधी..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here