ओडीसा :8/6/23
ओडिसा जाजपूर रोड रेल्वे स्टेशन जवळ उभ्या एका मालगाडीचे काही डबे अचानक घसरले
त्याखाली सहा मजूर चिरडले गेले
त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर येते
ही घटना काल दुपारी घडली आहे
हेही वाचा:-
मृत्यूशी झुंज संपली .. सृष्टी आणि रंजनाला वाचविण्यात अपयश ! – MDTV NEWS
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
एका अधिकाऱ्याने सांगितले की पाऊस सुरू असल्याने मजूर उभ्या राहिलेल्या मालगाडीखाली थांबले होते
मात्र अचानक विना इंजिनची मालगाडी धावू लागली
आणि हे मजूर तिच्या खाली सापडले
दरम्यान बालासूर रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आहे
त्यामुळे रेल्वे अपघातांच्या प्रमाणात भारतात सध्या दिवसेंदिवस वाढ होत आहे
ही बाब चिंताजनक असून रेल्वे प्रशासनाने या संदर्भात योग्य ती पावले उचलावीत ही अपेक्षा
हेही वाचा:-
मृत्यूशी झुंज संपली .. सृष्टी आणि रंजनाला वाचविण्यात अपयश ! – MDTV NEWS
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो,ओडीसा..