नाशिक -८/४/२३
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब हे दोन दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून आज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे त्यांचे आगमन झाले.
यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
यावेळी ज्येष्ठ नेते हेमंत टकले, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज नाशिक