BREAKING- एकनाथ शिंदेंनी रात्री खेळला मोठा डाव..?

0
423

डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिवसेनेत प्रवेश..!

स्थापनेपासून अनेकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आज विशेषतः दगडी चाळ परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डॉन अरुण गवळी यांचा भाऊ यांनी पक्षात प्रवेश केला आहे.

यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी खळबळ उडाली. याशिवाय माजी नगरसेविका वंदना गवळी आणि दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

या घडामोडींमुळे मुंबईतील भायखळा परिसरात शिवसेनेचा प्रभाव आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. “तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडवू,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here