छत्रपती संभाजीनगर :2/3/2023
राज्य सरकारने केंद्र शासनाला प्रस्ताव दिला होता तो औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा नामांतराचा..
काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळाला..
औरंगाबाद नामांतरण झालं छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबाद च नाव झालं धाराशिव..
मात्र शासकीय ठिकाणी आणि मध्यवर्ती बस स्थानक असेल किंवा फलक असतील याचे नामांतरण कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं..
अखेर औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकाचे नाव बदललं आणि त्याला मिळालं नव नाव ती छत्रपती संभाजी नगर.. याबाबत राज्य शासनाने नुकताच एक पत्रक जारी केलं..
राज्यातल्या सर्व विभाग नियंत्रकांना जिथे जिथे औरंगाबाद आणि उस्मानाबाद तिथं तिथं बदललेले नाव स्थानकाला देण्याची निर्देश देण्यात आली असं नाव असेल आता
ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव.. एमडी टीव्ही न्यूज
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!