विकसित भारत संकल्प यात्रे निमित्त खापर ग्रामपंचायतच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सरपंच किरण पाडवी,उपसरपंच विनोद कामे, ग्रामपंचायत सदस्य अंजनाताई पाडवी, प्रमिलाताई पवार सुनील सूर्यवंशी,सुनील सोनवणे, माजी उपसरपंच गोरख काका सागर, विकास चौधरी, रोहिदास लोहार,शिवदास चौधरी,राजेंद्र सूर्यवंशी,महेंद्र शिंपी ग्रा.वि.अधिकारी धोदरे आप्पा, तलाठी तडवी आप्पा, कृषी विभाग, पि.च.सी.कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते
(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी विकसित भारत यात्रेच्या रथातून स्क्रीन द्वारे व्हिडिओ चित्रफित दाखवण्यात आली ज्यात मोदी साहेबांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात गरीब, आदिवासी,दलित,वंचित,शेतकरी,युवा वर्ग महिला भगिनी,त्यांच्यासाठी कित्येक जनकल्याणकारी योजना चालू आहेत. त्या संदर्भात पूर्ण माहिती दाखवण्यात आली.
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
- सरकारी कार्यालयात ID Card नसेल, तर Government Employee च्या पगार कापणार? मोठा निर्णय
तसेच उपसरपंच विनोद कामे यांनी मार्गदर्शन प्रत्येक योजनेची विस्तृत माहिती देऊन योजनेच्या लाभ कसा घ्यावा जे योजने पासून वंचित राहिले असतील त्यांनी योजनेच्या लाभ कसा घ्यावा हे मार्गदर्शन केले व आलेल्यांचे आभार व्यक्त केला.
शुभम भंसाली – अक्कलकुवा तालुका प्रतिनिधि


