दसवड येथील भजनी मंडळ करतेय समाज प्रबोधन

0
190

तळोदा तालुक्यातील दसवड येथील हरिओम भजनी मंडळ गेल्या अनेक वर्षापासून विवीध कार्यक्रमात लोकांमध्ये समाज प्रबोधन करीत जनजागृती निर्माण करीत आहे. भजनाच्या माध्यमातून समाजात व्यसनमुक्तीसह, बालविवाह, आरोग्य, शिक्षण याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करण्याचे काम करीत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या भजनी मंडळात १० सदस्य कार्यरत आहे. भारतीय संस्कृती प्रमाणे येणारे सण, धार्मिक कार्यात भजनातूनच समाजात जागृती यावी, यासाठी अविरत काम करीत आहे. भजनी मंडळात अरविंद जामचंद्र नाईक, कृष्णा आभिसिंग ठाकरे, लक्ष्मण बाबू वळवी, शिवलाल रामचंद्र ठाकरे, अरविंद भबुता पाडवी, कांतीलाल सुदाम मोरे, राजेश रमलाल वसावे, शिवलाल शिवाजी वसावे, सुकलाल सीबल्या वसावे, जामऱ्या धनसिंग वळवी आदींचा सामावेश आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here