नाशिक -१२/६/२३
शेतकऱ्यांची कृषी विषयक कामांसाठी पायपीट होऊ नये याकरीता ना.दादाजी भुसे यांनी अथक प्रयत्नातुन मंजुर झालेल्या ‘कृषी भवन’ या प्रशासकीय इमारतीचे नुकतंच भूमिपूजन पार पडलं
मा.ना.दादाजी भुसे (मंत्री-बंदरे व खनिकर्म, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा) व उपस्थित शेतकरी बांधवांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.





हे सुद्धा वाचा ..
बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS
ना.दादा भुसेंच्या दूरदृष्टीने मालेगांव तालुक्यातील शेतकरी बांधवांना आता एकाच छताखाली कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहेत.
यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच-सदस्य, शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी तसेच कृषी अधिकारी-कर्मचारी, शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक