आमदार आमश्या पाडवींच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन..

0
173

अक्क्कलकुवा /नंदुरबार : १२/३/२०२३

अक्कलकुव्यात आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलं..

832023 3 1
01
832023 4 1
02



ग्रुप ग्रामपंचायत सोरापाडा अंतर्गत सोरापाडा आणि गलोठा गावात स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन केलं..

जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला..
लोकनियुक्त सरपंच अंजू पाडवी ,उपसरपंच तारा तडवी, ग्रामपंचायत सदस्य छोटूलाल पाडवी ,गणेश माळी, विमल मराठे पृथ्वी सिंग पाडवी ,काना नाईक ,कुणाल जैन उपस्थित होते..
ग्रुप ग्रामपंचायत सोरापाडाचे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच विविध मान्यवर उपस्थित होते ..
शुभम भंसाली, अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here