नाशिक -३/६/२३
नाशिक येथे राज्याचेमाजी उपमुख्यमंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी अर्थात भुजबळ फार्म येथे नुकताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी विविध प्रश्नांवर दिलखुलास बातचीत केली माध्यम प्रतिनिधी त्यांना वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलत केलं
खुमासदार शैलीत प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीकेच लक्ष्य केलं..
सध्याच्या सरकारचं चाललंय तरी काय? यासह सरकारवर ताशेरे ओढायला नामदार छगन भुजबळ विसरले नाहीत..
ऐकूया विविध प्रश्नांवर छगन भुजबळ यांनी दिलेल्या प्रतिक्रिया..
भुजबळ फार्महून तेजस पुराणिक, नाशिक जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज