नाशिक -१०/६/२३
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या स्वत: जाऊन पोलिसांना भेटल्या आहेत.
जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत विविध स्तरावरून या घटनेचा नेत्यांकडून निषेध नोंदवला जातोय ..
हे सुध्दा वाचा:
नाशिकमध्ये आणखी मोठा मासा ‘एसीबी’च्या गळाला; मनपा शिक्षणाधिकारी धनगर लाच घेताना जाळ्यात..
माजी सैनिक सदस्यांची करण्यात आली मोफत आरोग्य तपासणी..
BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS
हे सुध्दा वाचा:
उघड्यावर मांस विक्री प्रकरणी तळोदा येथे एकावर गुन्हा दाखल.. – MDTV NEWS
BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS
जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS
BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS
ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतंच याविषयी सविस्तर प्रतिक्रिया दिलीय ..
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांना जीवे मारण्याची आलेली धमकी ही अत्यंत संतापजनक आणि चिंतेची बाब आहे.
राज्य सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेऊन ताबडतोब संबंधित गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भुजबळांनी केलीय ..
तेजस पुराणिक ,नाशिक जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..