भाजपाने आखला मोठा प्लॅन.. मुख्यमंत्री शिंदेंचे टेन्शन वाढणार..

0
461

मुंबई-10/6/23

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची सध्या जागा वाटपावरून विविध राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचा पाहायला मिळत आहे
त्यात विद्यमान सरकार देखील मागे नाही
मात्र भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीचं टार्गेट ठरवलंय
त्या दृष्टीने पक्षाकडून राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरून हालचाली व्हायला सुरुवात झाल्याचे दिसते

हे सुध्दा वाचा:

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS


नवे चेहरे आणि नव्या गडींना संधी देण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी देखील पाहायला मिळत आहे
भारतीय जनता पक्षाने विधानसभा व लोकसभेला किती जागा जिंकायच्या याचे टार्गेट ठरवले आहे

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पक्षाने 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख नेमले आहेत
आम्ही युतीत 200 प्लस विधानसभा आणि 40 प्लस लोकसभा निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं
मात्र शिंदे गटाला आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष किती जागा सोडणार यावरून शिंदे गटाचे टेन्शन वाढण्याची आता शक्यता नाकारता येत नाही
त्यामुळे राज्यात युती असली तरी जागा वाटपाचा तिढा कायम राहणार हे सर्वत्र दिसू लागलंय

हे सुध्दा वाचा:

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS


हा खुर्चीचा खेळ लोकसभा आणि विधानसभेचा अधिक रंगतदार आगामी काळात पाहायला मिळणार..
त्यामुळे भाजपा आता शिंदे गटासाठी किती जागा सोडते आणि त्यांच्या पारड्यात किती जागा मिळतात हेही पाहणे भविष्यात महत्त्वाचे ठरेल
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here