BREAKING:अजित पवारांना धक्का ,नेता शरद पवारांकडे परतला..

0
215

मुंबई -११/७/२३

शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीत उपस्थिती दर्शवून अनेक आमदारांनी नेत्यांनी अजित पवार गटात जाणे पसंत केले. पण त्याचवेळी अजित पवार गडातून एक नेता परत आल्याची माहिती आहे. त्याने शरद पवार गटाची वाट धरली.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मंगळवेढ्याचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी यांनी अवघ्या आठच दिवसात शरद पवार गटात सामील झाले आहेत. त्यामुळे मंगळवेढ्यासाठी अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. आम्ही शरद पवार साहेबांना मानणारे आहोत अशी प्रतिक्रिया कौडूभैरिंनी दिलीय.
एमडी टीव्ही न्यूज ब्युरो मुंबई..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here