ब्रेकिंग -पुलवामा हल्ला मोदींबाबत खळबळजनक खुलासा..

0
1055

नवी दिल्ली -१५/४/२३

सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत..

नरेंद्र मोदी जी पुलवामा हल्ला आणि त्यात 40 जवान तुमच्या सरकारच्या चुकीमुळे शहीद झाले..

जर आपल्या जवानांना एअरक्राफ्ट मिळाले असते तर दहशतवाद्यांचा कट उध्वस्त झाला असता..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

तुम्ही तर या चुकीसाठी कारवाई करणे अपेक्षित होते

पण तुम्ही हे प्रकरण फक्त दाबलेच नाही तर स्वतःची प्रतिमा जपण्याचा तुम्ही प्रयत्न केला.. असा दावा त्यांनी केलाय..
एम.डी. टी.व्ही न्यूज ब्युरो ,दिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here