चेन्नई -३० /६/२३
तामिळनाडूच्या राज्यपालांनी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली केली आहे. राजभवनाने दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, सेंथिल बालाजी ‘मनी लॉन्ड्रिंगसह भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये अडकले आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हेगारी प्रकरणे सुरू आहेत’.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.. मंत्री बालाजी यांच्यावर लाचखोरी मनी लॉंडरिंग अनेक भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गंभीर आरोप मानले जातात.
विविध प्रकरणांमध्ये गंभीर गुन्हे :
मंत्री बालाजी यांच्यावर नोकऱ्यांसाठी रोख रक्कम घेणे मनी लॉन्ड्री सह भ्रष्टाचाराचे आरोप आहेत विविध गंभीर प्रकरणांमध्ये गंभीर फौजदारी कारवाई त्यांच्यावर सुरू आहे.. मंत्री म्हणून ते आपल्या पदाचा गैरवापर करताय..
अखेर मंत्रिमंडळातून हकालपट्टी : सध्या त्यांची ईडी कडून चौकशी सुरू आहे.. दुसऱ्या एका गुन्हेगारी प्रकरणात ते न्यायालयीन कोठडीत आहेत.. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हे राज्य पोलीस तपास करत आहेत… त्यामुळे तपासावर त्याचा परिणाम होत असल्याचे प्रेस नोट मध्ये म्हटले आहे.. म्हणून राज्यपालांनी बालाजी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो चेन्नई..