BREAKING:भारत जिंकला…

0
306

मुंबई -१५/७/२३

वेस्टइंडीज विरुद्ध च्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.. भारताने तिसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 421 धावांवर घोषित केला..

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणिजॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा :https://mdtvnews.in/breaking-ajit-pawar-to-become-chief-minister-rauts-claim/

Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..

पहिल्या डावातच भारताने 271 धावांची आघाडी घेतली.. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव 130 धावांवर संपला.. त्यामुळे भारताने 141 धावांनी विजय मिळवला.. दरम्यान वेस्टइंडीज चा पहिला डाव 150 धावांवर संपला होता..
एमडी टीव्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here