गुजरात -१६/६/२३
बिपर जॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकले आहे
लँड फॉल ची प्रक्रिया पूर्ण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं
नागरिकांमध्ये चिंतेच्या वातावरणाची स्थिती निर्माण होऊ घातली आहे
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या चक्रीवादळामुळे 22 लोक जखमी झाले आहेत तर 23 जनावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते
524 झाडे उनमळून पडली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत
हे सुध्दा वाचा:
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. MDTV NEWS
त्यामुळे 940 गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे
चक्रीवादळामुळे कच्छ आणि सौराष्ट्र भागात वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 125 किलोमीटर आहे
त्यामुळे या चक्रीवादळाचं कहर गुजरात आणि महाराष्ट्रावर आहे
एमडी टीव्ही न्यूज ब्युरो गुजरात