
मुंबई -२९/६/२३
क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आता क्रीडा विश्वातून समोर येते.. अल्पावधीत जनक क्रिकेट विश्वात पदार्पण केल्यानंतर नाव कमावलं तो क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत एका दुर्दैवी अपघातानंतर लवकरच क्रिकेटच्या मैदानात परत येतोय.. सध्या तो बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रीहेब करतोय…
हे सुध्दा वाचा
MUMBAI HEAVY RAIN: महाराष्ट्रात रात्री पावसाचा धुमाकूळ … मृत्यू | MDTV NEWS
पुलकित सिंग यांनी दिला इशारा….. खबरदार, परवानगीशिवाय गौण खनिजाची वाहतूक केली तर ….. | MDTV NEWS
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ऋषभ पंताने आपल्या ट्विटर आणि instagram अकाउंट वर दुसरी जन्मतारीख अर्थात डेट ऑफ बर्थ जोडली आहे.. सेकंड डेट ऑफ बर्थ 5 जानेवारी 2023.. त्याची खरी जन्मतारीख आहे 4 ऑक्टोबर 1997 अशी.. त्यामुळे 5 जानेवारी 2023 रोजी लवकरच रिषभ पंत क्रिकेटच्या मैदानात दमदार एन्ट्री करणार.. या बातमीने क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे…
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई