मुंबई -२०/४/२३
राज्यात कोरोना रुग्णांसाठी 25 रुग्णालयात सज्ज ठेवण्यात आल्यात अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली..
राज्यातील मेडिकल कॉलेजमध्ये एकाच दिवसात 30000 कोरोना चाचण्या करण्याची क्षमता आहे..
पाच हजाराहून जास्त बेड्स दोन हजाराहून अधिक व्हेंटिलेटर 62 लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि 37 पीएसए प्लांट्स सुसज्ज ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले..
लॉकडाऊन ची स्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ घातली आहे..
नागरिकांनी बाहेर फिरताना सामाजिक अंतर पाळावे तसेच मास्क वापरावे अस आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई