केक कापून वर्धापन दिन साजरा..

0
517

नंदुरबार :१४/३/२३

दि.१४/०३/२०२३ रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ६६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नंदुरबार गटविकास अधिकारी जयवंत उगले. कमलेश महाले मा.उपसभापती तथा सदस्य पं.स.विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे. संतोष साबळे सदस्य पं.स. देवमन चौरे मा.सदस्य पं.स..छोटु पवार पोलीस पाटील उपस्थित होते.

ग्रामपंचायत चे मा.सरपंच सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.

स्थापना १९५६ चे सरपंच कै.शिवराम फकिरा पवार यांचे प्रतिनिधी ते २०२३ च्या लोकनियुक्त सरपंच सुषमा प्रविण पवार यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून फक्त२०२१-२०२२ह्या वर्षी प्रशासक म्हणून क्रुषी अधिकारी योगेश हिवराळे होते…

यावेळी नवजिवन विद्यालयाच्या विद्यार्थीनींच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापून साजरा केला….

यावेळी जयवंत उगले गटविकास अधिकारी नंदुरबार यांनी उपस्थिता समोर शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली .

ग्रामविकासात स्थानिक लोकांचा सहभागातुन ग्रामविकास शक्य आहे.

गावातील राजकारण बाजूला ठेवून आपल्या गावात शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोहचतील या साठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे .

01

यावेळी त्यांनी काही सुचना ही केल्या.

यावेळी मान्यवरांसह ग्रामपंचायत ची पाहणी केली.

गावकर्यांना *ग्रामपंचायत मार्फत कचरा गोळा करण्यासाठी डस्ट बिन वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत वाघाळे लोकनियुक्त सरपंच सुषमा पवार. गणेश चौरे. रामु गांगुर्डे. धनाजी गायकवाड. लक्ष्मण चौरे. गिरीश गावित. भाग्यश्री गायकवाड. अलका पवार. कैकयी पवार. सुरेखा गायकवाड. सखुबाई गायकवाड. कल्पना गांगुर्डे.सुधाकर शिंपी ग्रामविकासअधिकारी..प्रविण पवार (ग्रामसेवक).राजाराम पवार. अँड.प्रकाश गांगुर्डे.अनिल राजपूत.यांच्या सह ग्रामस्थ, महिला,विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचालन व आभार दिनेश चौरे ग्रामसेवक यांनी मानले…

नारायण ढोडरे
प्रतिनिधी ग्रामीण ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार

narayan dhodrendb gramin 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here