Chhagan Bhujbal:छगन भुजबळ यांच्याकडून अपघातग्रस्त युवतीला मिळाली मदत

0
406

मुंबई,नाशिक ,दि.१९ जून :– राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ [ Chhagan Bhujbal] हे आज नाशिकहून मुंबईकडे जात असतांना शहापूर नजीक रस्त्यावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवतीला त्यांनी आपले वाहन थांबवून मदतीचा हात दिला. श्री. भुजबळ यांच्यामुळे या युवतीवर घटनास्थळी उपचार झाला असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यापर्यंत श्री.भुजबळ यांनी लक्ष ठेवत आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

शहापूर येथे बिऱ्हाड मोर्चा थांबलेला आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावरून दोनही बाजूची वाहतूक सुरू आहे. यादरम्यान आज दुचाकीस्वार युवतीचा भीषण अपघात झाला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे आज नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असतांना अपघातग्रस्त ठिकाणी थांबून त्यांनी अपघातग्रस्त युवतीला मदत केली.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी छगन भुजबळ यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना अपघातग्रस्त युवतीला मुख्य रस्त्यावरून तातडीने बाजूला केले. यावेळी बिऱ्हाड मोर्चाच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांना तातडीने बोलवून अपघातग्रस्त युवतीवर प्राथमिक उपचार करून तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

तेजस पुराणिक. नाशिक जिल्हा प्रतिनिधी, एम डी.टीव्ही.न्यूज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here