मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार..

0
463

भडगांव -२५/५/२३

भडगाव शेतकरी सहकारी संघ या संस्थेच्या सन २०२३ ते २०२८ साठी पंचवार्षीक निवडणुक दि. २१ मे रोजी मतदान झाले.
२२ रोजी मतमोजणी झाली.
संस्थेच्या एकुण १५ जागांसाठी ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
यामधे शेतकरी विकास पॅनलचे १२ उमेदवारी विजयी झाले होते.
या सर्व विजयी उमेदवारांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला
त्या प्रसंगी गावातून प्रथमच भडगाव शेतकरी सहकारी संघावर निवडून आलेले तात्यासो देविदास सहादू माळी सत्कार करण्यात आला
शेतकी संघावर परंपराप्रमाणे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपलं वर्चस्व निर्माण केले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
महा आघाडी तर्फे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट भाजपा असे एकत्र लढूनही त्यांना फक्त तीन जागेवर विजय संपादन करण्यात यश मिळाले आहे
आता भडगाव शेतकी संघाचे अध्यक्ष पद कोणास मिळते याची उत्सुकता लागली आहे ..मुख्यमंत्री शिंदेंनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं ..
सतीश पाटील, एम डी टी व्ही प्रतिनिधी, भडगाव..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here