ब्रेकिंग:राहुल गांधींना जेल, कोर्टाचा निकाल आला..

0
236

सुरत /गुजरात -२०/४/२३

सुरत येथील सत्र न्यायालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा मिळाला नाही ..
मानहानीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचीका फेटाळून लावण्यात आली आहे.. आता या निर्णया विरोधात राहुल गांधी यांच्याकडे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक आहे..
ते शुक्रवारी 21 एप्रिल रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0


मात्र उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला तर राहुल यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल केली जाऊ शकते असे कायदे तज्ञांचे म्हणणे आहे..
अब्रू नुकसानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती..
त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती..
खासदारकी रद्द सरकारी बंगलाही सोडावा लागला-
सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली
आणि अवघ्या 24 तासाच्या आतच लोकसभा सचिवालयाने खासदारकी त्यांची रद्द केली..
या निर्णयावर देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता..
एम. डी. टी. व्ही न्यूज ब्युरो ,सुरत /गुजरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here