गोरक्षकांनी पकडला गाई चोरून नेणारा ट्रक…

0
151

नेर /धुळे : १८/३/२३

नेर येथील शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन नेर, जय बजरंग मित्र मंडळाच्या गोरक्षकांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करून गाई चोरून देणारा ट्रक पकडला…

8 मार्च 2023 रोजी सकाळी सहाच्या सुमारास गोरक्षकांना माहिती मिळाली

त्यानुसार दहिवेल हून मालेगाव येथे कत्तलीसाठी 26 गाय घेऊन जाणारा ट्रक क्रमांक 41 जी 72 43 तो अडवला..

गोरक्षकांनी त्याचा पाठलाग करून चौगाव अंजनाळे दरम्यान ट्रक पकडला

आणि धडक कारवाई केली..

गोहत्या करण्यासाठी नेणाऱ्या या क्रूर लोकांपासून गोमातेची सुटका करण्यात गोरक्षकांना यश आलं…

धुळे येथील खानदेश गो शाळेत त्यांना रवाना करण्यात आलं…

यावेळी जय बजरंग मित्र मंडळाचे गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते…
दिलीप साळुंखे ,धुळे तालुका प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज, धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here