धुळे एनसीबी कारवाई:गुटखा तस्करीचा लाखोंचा मुद्देमाल जप्त..

0
324

धुळे: 14/6/23

मुंबई आग्रा महामार्गावरून गुटख्याची वाहतूक करणारे वाहन धुळ्याकडे येत होतं
याबाबत धुळे एनसीबीला खबर मिळताच सदर वाहन महामार्गावरील हॉटेल सदानंद येथे अडवण्यात आलं
सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार
दिल्लीहून कोचीच्या दिशेने होणारी गुटख्याची वाहतूक धुळ्यातील एनसीबीने रोखली

हे सुध्दा वाचा

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाल्याने दुपारच्या सुमारास सापळा अजून एनसीबीने आयशर गाडी अडवली आणि ही कारवाई केली
कहर म्हणजे वाहनावर अन आर्मी ड्युटी असं लिहून हा सगळा अवैध तंबाखू वाहतुकीचा प्रकार सुरू होता..
खबर पक्की मिळाल्याने तंबाखूचा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आलं
कारवाईत सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
या वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने वाहनात लोखंडी चॅनलचे गेट असल्याचे सांगितलं परंतु गाडीची तपासणी केली असता त्यात लोखंडी चॅनलच्या आठ तंबाखूचा लाखो रुपयांचा साठा असल्याचे पोलिसांना लक्षात आलं

हे सुध्दा वाचा

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS


या कारवाईत एक लाख 80 हजार किमतीचा गुटखा 80 हजारांचे लोखंडी चॅनलचे ट्रे आणि दहा लाखांची आयशर गाडी असा 13 लाख 88000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला
पोलिसांनी वाहन चालक बबलू प्रजापती याला ताब्यात घेण्यात आलं
कुणाच्या सांगण्यावरून तंबाखूचा माल घेऊन जात होता याचा तपास धुळे पोलीस करत आहे
दिलीप साळुंखे ,धुळे प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here