शेठ के डी हायस्कूलमध्ये अमली पदार्थ दिवस साजरा..

0
303

तळोदा : 27/6/23

सध्याचा जग आधुनिक तंत्रज्ञानाचा असलं तरी अमली पदार्थांच्या आहारी आजची युवा पिढी जात असल्याने ही बाब अधिक चिंताजनक आहे.. शालेय विद्यार्थ्यांमध्ये या दिवसाच्या माध्यमातून अमली पदार्थ किती घातक आहेत हे पोहोचवण्यासाठी हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात आला.. तळोद्यातील शेठ केडी हायस्कूलमध्ये अमली पदार्थ दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आलं…

 WhatsApp वरमिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढून जनजागृती केली… मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन या संपूर्ण कार्यक्रमाला लाभले होते… याप्रसंगी अमित कुमार बागुल तसेच शेठ केडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी यांच्यासह उपमुख्याध्यापक ए बी वायकर पर्यवेक्षक पी पी पाटील चे सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते…
महेंद्र सूर्यवंशी तळोदा प्रतिनिधी एम डी टीव्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here