प्रतिष्ठित मान्यवरांनी धरली म न सेची वाट ..

0
690

अकोला:-

महाराष्ट्राची परिस्थिती बघता सर्वसामान्य जनतेला व तसेच चालू असलेल्या महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणाकडे बघता सर्वसामान्य जनतेला विचार पडला आहे महाराष्ट्राला कोणी वाली आहे की नाही ? राज्यामध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण यासाठी सर्वसामान्य जनतेत संतापाचे वातावरण आहे .. त्यामुळे आता कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक आशेची किरण म्हणून असल्यनाने युवा पिढी व तसेच प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे बघत आहे व तसेच हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांचे जे स्वप्न आहे ,जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी म्हणून त्यामध्ये एक विश्वासाने पक्ष प्रवेश करत आहे.हिंदू जननायक सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच जिल्हा संपर्क अध्यक्ष तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकर तसेच जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक ३० जुलै २०२३ रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पक्षप्रवेश केला .. त्यावेळी राजेश काळे यांच्या मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला ..

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यावेळी उपस्थित महिला सेना जिल्हाध्यक्ष प्रशंसा ताई मनोज अंबेरे ,जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष नाना बोरकर ,महानगर अध्यक्ष राकेश शर्मा, प्रसिद्धीप्रमुख प्रेम पाटील मगर ,महानगर उपाध्यक्ष शेखर पोटदुखे, विभाग अध्यक्ष अविनाश मुरेकर, शिवसेना वसाहत येथील संजय दुधे, रवी मानकर पाटील, शब्बीर भाई तथा मोरगाव भाकरे येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडुरंग भाकरे , भौरद येथील विजय सोनुले यांचा प्रवेश जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी उपस्थित सचिन चादने, कुणाल जाधव, अमोल गोलाईत ,सुनील पोलाखडे, सोनू बानोरकर ,कुणाल खारोडे ,विशाल डोंगरे ,दादू राऊत, राज सावळे ,सुरज गुऱ्हे,प्रदीप मस्तुद, राहुल जाधव, आकाश शिंदे ,आकाश दुधे, अजय सोनुले, अविनाश भाकरे .दीपक टोम्पे, अमोल पुडकर, दशरथ जाधव, गौरव उखळकर, संदीप आगरकर, आदी उपस्थित होते
प्रतिनिधी, अशोक भाकरे, अकोला,एम डी.टी.व्ही.न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here