शहादा : १६/३/२३
जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या माध्यमातून आक्रमक झालेत..
मात्र कर्मचारीच नाही त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागलाय..
The state government employees have become aggressive through strike for the main demand of implementing the old pension scheme.
But not only the employees, so the entire system has collapsed, the common people have started to suffer.
शहादा पंचायत समिती जी कायम गजबजलेली असते.. आता मात्र कार्यालयामध्ये सर्वत्र शांतता आणि शुकशुकाट पाहावयास मिळाला..
Shahada Panchayat Samiti which is always crowded.. But now we got to see peace and prosperity everywhere in the office..
कारण सर्व कर्मचारी आपल्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संपात सहभागी झालेत.. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या लाभार्थींना आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.. सर्वसामान्यांचे हाल होऊन राहिले ते एकीकडे मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं दिसून आलं..
Because all the employees participated in the indefinite strike to demand their old pension.. So the beneficiaries and the citizens from the rural areas had to suffer a lot.
त्यात विविध संघटनांचा पाठिंबा देखील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू लागलाय.. आज संपाचा तिसरा दिवस याचा थेट आढावा शहादा पंचायत समितीतून घेतलाय आमचे तरुण हरहुन्नरी प्रतिनिधी संजय मोहिते यांनी…
Government employees have also started getting support from various organizations. Today is the third day of the strike.Our youth representative, Sanjay Mohite, obtained a direct confirmation of this issue from the Shahada Panchayat Committee
त्यांनी जाणून घेतली संपकऱ्यांची प्रतिनिधिक स्वरूपात प्रतिक्रिया.. ऐकूया नेमकं संपकरी काय म्हणतायत…
He learned the reaction of the strikers in a representative form.. Let’s hear what exactly the strikers are saying…
पंचायत समितीतील आवारातील सर्व विभागाची कार्यालय बंद असल्याने ग्रामीण भागातील ग्रामसेवकापासून तर संपात सर्वजण सहभागी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना कोणते स्वरूपाचे दाखले मिळत नाहीत…
Since the office of all the departments in the Panchayat Samiti premises are closed, from the rural village sevaks to everyone participating in the strike, the common citizens are not getting any kind of certificates…
सर्वसामान्य जनतेमध्ये सरकार बद्दल संताप व्यक्त करण्यात आला… उलट्या पाऊली घराची वाट नागरिकांना धरायची वेळ आली ..
Anger was expressed among the common people about the government… It’s time for the citizens to wait for their homes in reverse.
जुन्या पेन्शन साठी संपकरी कायम असून आपल्या मागण्यांवर तर दुसरीकडे यंत्रणा कोलमडल्याने स्वाभाविकच सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील जनतेला फटका बसून राहिला आहे पण सरकारला कुठल्याही सोयर सुतक होऊ नये हे नवलच… ज्यांच्या मतांवर आपण आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहात त्या मतदारांची तरी जरा जाण ठेवा अन्यथा आगामी निवडणुका चित्र बदललेलं दिसेल..
The strike continues for the old pension and on the other hand due to the collapse of the system, the common people and the rural people have naturally been affected but it is no wonder that the government should not have any soir sutak… At least be aware of the voters on whose votes you are building your political hives otherwise the upcoming elections picture It will look changed..
आता तरी राज्य सरकारने तिसऱ्या दिवशी का असेना सकारात्मक निर्णय घेऊन संप करांच्या मागण्यांना मान्य करून मध्यस्थी करत तोडगा काढावा ही अपेक्षा आहे..
Even now, it is expected that the state government should take a positive decision on the third day and agree to the demands of the strike taxes and find a solution through discussion..
येत्या 17 मार्च रोजी भव्य दिव्य असा मोर्चाचा आयोजन सकाळी साडेनऊ वाजता कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचं माहिती मिळतेय…
It is reported that on March 17, a grand procession was organized at half past nine in the morning on behalf of the employees’ union.
लवकरच मार्ग निघेल आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे होणारे अतोनात हाल थांबतील ही आशा करू या
Let’s hope that soon the road will be cleared and the suffering of the people in the rural areas will stop…
संजय मोहिते शहादा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज नंदुरबार