नाशिक -२४/४/२३
विद्यमान पक्षातील 16 आमदार अपात्र ठरल्यास काय घडू शकतं यावर पत्रकारांनी नामदार छगन भुजबळ यांना प्रश्न छेडला.. त्यावर भुजबळ काय म्हणाले ते ऐकूया..
नाशिकच्या सिडकोतील भुजबळ फार्मवर नुकताच नामदार छगन भुजबळ यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली..
तसेच महाराष्ट्र टाइम्स चे प्रकाश अकोलकर यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली तेव्हा नेमका काय किस्सा घडला यावर मिश्किलपणे भुजबळ यांनी उत्तर दिले..
ऐकूया नेमकं काय उत्तर होतं भुजबळ साहेबांचं..
सध्या महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत दिसू लागले आहेत..
वज्रमूठ सभेच्या निमित्ताने एकत्र दिसत असलेली महाविकास आघाडी मात्र अंतर्गत गोट्यात या ना त्या कारणाने माध्यमांमधून चर्चेचा विषय ठरत आहे
नुकताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक खळबळजनक विधान केलं..
ती सध्या तरी अस्तित्व महाविकास आघाडीचा आहे मात्र आगामी काळात काय ते सांगता येणार नाही यावर पत्रकारांनी भुजबळांची प्रतिक्रिया जाणून घेतली..
ऐकू या नेमकं भुजबळ साहेब यावर काय म्हणाले..
तर ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे भारतीय जनता पक्षाची कास धरल्याची चर्चा रंगू लागली.. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या ते संपर्कात असल्याची माहिती माध्यमांमधून झळकत होती.. या प्रश्नावर नामदार भुजबळांना विचारण्यात आलं त्यावर त्यांनी दिलेले हे उत्तर जरूर ऐका,..
एकूणच नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री नामदार छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत त्यांची भूमिका स्पष्ट केली.. महाविकास आघाडीत सार काही आलबेल आहे हे त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झालं..
तेजस पुराणिक, नाशिक जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज नाशिक