अखेर रात्रीच झाला पाकिस्तानचा गेम .. भारताने बघा काय केले

0
325

बंगळूर :२२/६/२३

भारताने बुधवारी बंगलोर मध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिपच्या सामन्यात शानदार विजय मिळवला
विशेष म्हणजे भारताने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
भारताने चार गोल केले तर पाकिस्तानला एकही गोल करता आला नाही
भारताकडून कर्णधार सुनील छेत्री ने तीन गोल केले
ज्ञान या सामन्यात भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये मैदानातच राडाही झाला..

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,बंगळूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here