अक्कलकुवा तहसील कार्यालयात आमदार आमश्या पाडवींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न..

0
208

अक्कलकुवा /नंदुरबार -२/५/२३

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या 63 वा वर्धापन दिना निमित्ताने तहसील कार्यालय अक्कलकुवा येथे ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला
यावेळी ध्वजारोहण विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी तहसीलदार रामजी राठोड ,नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे, अजित शिंत्रे, उप विभागीय अधिकारी संभाजी सावंत, प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश गावीत, सहायक पोलिस उप निरीक्षक रितेश राऊत, माजी सरपंच कान्हा नाईक, जोलु वळवी, जेष्ठ नेट पृथ्वसिंग पाडवी, मनोज डागा, युवासेना जिल्हाप्रमुख ललित जाट, युवासेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी उपस्थित होते ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

akkuva
1
akkuva.jpg2
2


रविन्द्र चौधरी, विक्रमसिंह चंदेल, अमोलसिंह राणा, उपसरपंच इमरान मकरानी, तालुका उप प्रमुख तुकाराम वळवी, जगदीश पवार, ग्रामपंचायत सदस्य दिपक वळवी, कुणाल जैन, गेमा पाडवी, महसूल सहायक राजरत्न सोनावणे आशिक डोयफोडे, शरद बोरते, सुनीता ठाकरे, नेहा पडवी, दीपक चन्दगीर, आदीं अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शुभम भंसाली ,प्रतिनिधी ,अक्कलकुवा ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here