विमानाचे इंधन चोरणारी टोळी गजाआड…

0
150

पुणे -१०/४/२३

पुणे पोलिसांनी विमानाचे इंधन चोरणारे टोळी गजाआड केली आहे..

लोणी काळभोर येथे एका पेट्रोलियम कंपनीच्या टँकर मधून एक टोळी पेट्रोलची चोरी करत असल्याची माहिती मिळाली..

तात्काळ घटनास्थळी पुणे पोलिसांनी धाव घेत रंगेहात त्यांना पकडलं..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

त्यांच्याकडून 24 हजार लिटर इंधन, आठ टँकर असा दोन कोटी 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय..

सुनील कुमार यादव दाजीराम काळे सचिन तांबे शास्त्री सरोज सुनील तांबे अशी आरोपींची नावे आहेत..

पुणे पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी फत्ते केली आहे..

त्यांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जातंय..
पुण्याहून एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्युरो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here