जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न

0
210

भडगाव :१६/३/२३

आज सर्वत्र जागतिक ग्राहक दिन साजरा केला गेला..

त्यानिमित्त विशेष कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील तहसील कार्यालयामार्फत शासकीय विश्रामगृह सभागृहात आयोजित करण्यात आला..

सूर्यवंशी यांच्या टीमने महाराष्ट्र गीत सादर केले..

नायब तहसीलदार एमडी मोती राय यांनी ग्राहक दिनानिमित्त मार्गदर्शन केलं…

तालुका कृषी अधिकारी गोरडे तसेच मुकेश हिवाळे सुरेश कोळी सुरेश रोकडे राजेश पाटील यांनी देखील ग्राहक संरक्षण अडचणी हक्क आणि मदत या संदर्भात आपली मते व्यक्त केली..

भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर महाजन श्रावण लिंडायत सुरेश कोळी निलेश महाले दिनेश पाटील राजेश पाटील पुरवठा निरीक्षक अधिकारी आर एन अहिरे नायक तहसीलदार मोती राय महिला बालविकास प्रकल्पाच्या लता सावंत एचडी कांबळे नगरसेवक नथू अहिरे संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते…

भडगाव तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार यावेळी उपस्थित होते…

सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केलं होतं..
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज ,भडगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here