GOOD NEWS :वंचितांच्या पाठीशी ‘हि ‘ संस्था राहिली उभी…

0
266

नेर /धुळे -२८/६/२३

साक्री तालुक्यातील प्रतापपुर येथे जय भद्रा बहुद्देशीय संस्थेचे कार्य खूप मोठे आहे .. जे काही गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकातील मुले शिक्षणाची गोडी असून आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही अश्यांना मदतीचा हात देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते ..
प्रतापपूर येथे समाजसेवक ग्रामपुरोहित आचार्य गणू महाराज यांच्या हस्ते गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले ..यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते.. त्यांनी संस्थेच्या या उपक्रमाचं कौतुक केलं ..

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन |


शितल साळवी (पुणे ) ,प्रकाश देवरे, ईशूब पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती ..संस्थेचा परिचय करून देत ज्योती देवरे( गांगुर्डे ) यांनी मनोगत व्यक्त केले .जितेंद्र गांगुर्डे यांनी आभार मानले.
दिलीप साळुंखे,धुळे प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here