जि.प. अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन..

0
142

नंदुरबार -२७/४/२३

मृदा व जलसंधारण विभाग धुळे अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील मौजे पळसून अंतर्गत साठवण बंदरा या कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला..
नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया विजयकुमार गावित यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं..

Fup62lPXwAgTj1l
1
Fup62zEX0AAw0Me
2

यावेळी या गावातील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच उपस्थित होते..
मौजे पळसून यासह मौजे चौवकी येथील साठवण बंधाऱ्यांचा भूमिपूजन समारंभ पार पडला..
यावेळी बोलताना डॉक्टर गावित म्हणाल्या, मृदा व जलसंधारण विभाग यांच्या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तीन गावात बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले..

जिल्ह्यात तयार होत असलेल्या बंधार्‍यांमुळे पाण्याची मोठी सोय होणार आहे..

यासाठी बंधाऱ्यांची मोठी गरज आहे.. याचा सर्वंकष विचार करून बंधारे तयार केले जात आहे..

ग्रामीण भागातील लोकांना यामुळे पाण्याची प्रचंड सोय होणार आहे..
प्रवीण चव्हाण, एम डी टी व्ही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here