होळीचा उत्साह : डी.जे.वर थिरकले गोविंद नगरातील तरुण..

0
252

शिंदखेडा :७/३/२०२३

अवकाळी पावसाने थैमान माजवला असताना देखील होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह शिंदखेडा शहरात विविध भागात पाहावयास मिळाला..

हा उत्सव माजी सभापती किसन सकट व बबन सकट यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला..

पारंपरिक पद्धतीने होळी व धुलिवंदनाचा उत्सव शहरात तरुणाई ने साजरा केला..

शिवाय बी.के देसले नगरातील तरुणांनी टायगर ग्रुप इतर शहरातील विविध ठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली..

गोविंद नगरातील या कार्यक्रमाचे आयोजन मनोज उमग ,नंदू पाथरकर ,आकाश उमग, कैलास उमग ,जगदीश सकट रवींद्र पाथरकर, राहुल पाथरकर आदींनी केलं होतं..

शहरात पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..

एकूणच पावसाचा थैमान असताना होळी आणि धुलीवंदन उत्सवावर विरजण फिरलं ..असताना देखील तरुणाईचा जल्लोष कायम होता..
यादवराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here