…राजीनामा द्यायची घाई केली नाहीतर आज.. भुजबळांचं मोठं वक्तव्य..

0
169

नाशिक:१७/२/२०२३

  • शॉर्ट …
  • १. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार साधला निशाणा
  • २. त्यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावरदेखील दिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर देखील प्रतिक्रिया दिली.ते नाशकात पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना सध्या न्यायालयात सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनावरून भुजबळ यांनी शिंदे, फडणवीस सरकारला देखील टोला लगावला.

तसेच त्यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे..नेमकं काय म्हंटलेत भुजबळ ऐकू या..

नाशकात पत्रपरिषदेत बोलतांना माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते ना.छगन भुजबळ …

ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात नसून आसाम येथे असल्याचं म्हटलं होतं यावरून भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. घेऊन जा सगळं आता तेवढंच राहिलं आहे. आपले लोक तिकडं गेले होते त्यांनी सांगितलं की काय असं म्हणत भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी एम. डी. टी. व्ही. न्यूज,नाशिक

photo of tejas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here