तळोद्यात इफ्तार पार्टीचे करण्यात आले आयोजन ..

0
442

नंदुरबार -१०/४/२३

हिंदू मुस्लिम ऐकतेचे प्रतिक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तळोदा येथील जामा मस्जिद येथे पवित्र रमजान महिण्याचे औचित्त साधून इफ्तार पार्टीचे आयोजन मा.आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री उदेसिंग पाडवी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला ..

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

कार्यक्रमात समाज अध्यक्ष आरीफ शेख नुरा,मुतवल्ली गौसिया मस्जिद मुन्ना कुरेशी,मुतवल्ली सिद्धीकिया मस्जिद सुलतान शेख, धर्मगुरू मौलाना शोएब रजा नुरी, पोलीस निरीक्षक अमित बागुल,API अविनाश केदार,PSI प्रिया वसावे, प्रगतीशील शेतकरी निसार दादा मक्राणी,माजी नगरसेवक अकबर दादा शेख,सचिव याकूब सर पिंजारी,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आगाड़े,जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय,शहर अध्यक्ष योगेश मराठे उपस्थित होते

,मा.बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,राष्ट्रवादी कार्यकर्ता संदीप परदेशीं,मोबीन मणियार,प्रल्हाद आप्पा मराठे,मोसीन मणियार,शशिकांत नगराडे,शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,शहर उपाध्यक्ष गणेश राणे,संघटक राहुल पाडवी,खजिनदार धर्मराज पवार, संजय राणे सर उपस्थित होते..

फिरोज मन्सूरी गादीवाले,रहमान चाचा मलक,मुस्ताक अली कालुमिया,नासिर शेख, आसिफ सेठ,फिरोज मिस्त्री,डॉ फिरोज पिंजारी,रऊप अन्सारी,सादिक मन्सूरी,सईद पठाण,पप्पू सय्यद,शोयेब खान,आसिफ शेख,बल्लू बागवान,मेहमूद मन्सूरी,नासिर मणियार,अजीज मणियार, मोसीन मणियार,वाहिद शेख,साबीर मिस्त्री,मोसीन शेख,शारुख कुरेशी,इजाज बागवान,शकील बागवान,मेहमूद कुरेशी,इस्माईल कुरेशी उपस्थित होते..

कार्यक्रम यशस्विते साठी आदिल शेख,नदीम बागवान,इमरान शिकलीकर, नितीन मिस्त्री मराठे,असलम मन्सूरी,जाकीर अरब,शोयेब पठाण,मन्नू मणियार,भय्यू शेख,असिफ़ बाबा,कामिल शेख,अमित डामरे,सागर खैरनार,प्रकाश पाडवी,रितेश साळी, यांनी परिश्रम घेतले..

महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here