अक्कलकुवा /नंदुरबार -२/५/२३
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्ताने ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवा येथे उपसरपंच इम्रान मक्राणी यांचा हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला ..
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या 63 वा वर्धापन दिना निमित्ताने ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवा येथे विधान परिषद आमदार आमश्या पाडवी व सरपंच उषाबाई बोरा यांचा मार्गदर्शनाने उपसरपंच इम्रान मक्राणी यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

यावेळी जेष्ठ नेते पृथ्वीसिंग पाडवी, व्यापारी आघाडी माजी जिल्हाध्यक्ष मनोज डागा, गेमा पाडवी, ग्रामपंचायत सदस्य दिपक वळवी, मोहसिन मक्रानी, इरफान मक्रानी, ग्रामसेवक किसन पावरा सह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
शुभम भन्साली ,प्रतिनिधी ,अक्कलकुवा