अजेपूर येथे आमदार चषक क्रिकेटचे उद्घाटन..

0
231

नंदुरबार : २३/३/२३

अजपुर गावात नुकतंच आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं
प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नचिकेत शिरीष नाईक लाभले होते..
त्यांच्या हस्ते यावेळी नारळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलं.


बक्षीसाचं स्वरूप प्रथम क्रमांकासाठी 31 हजार रुपये रोख, द्वितीय बक्षीस रोख रक्कम 21 हजार रुपये, तिसरे बक्षीस 11 हजार रुपये, चतुर्थ बक्षीस पाच हजार रुपये असे असणार..

उपसरपंच अजयपुर संजीव चौरे यांच्याकडून हे विशेष बक्षीस ठेवण्यात आला आहे..

नंदुरबार पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले यांच्यासह दीपक वसावे सरपंच उपसरपंच अजेपुर, हरिपूर सरपंच सुरेश भोये, घोगरगाव सरपंच राजेंद्र गांगुर्डे, अजय पवार धीरज पाटील काँग्रेस कार्यकर्ते समस्त क्रिकेट प्रेमी वर्ग गावकरी उपस्थित होते..
नारायण ढोडरे नंदुरबार तालुका ग्रामीण प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही .न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here