नाशिक पोलीस दलात ”या” नव्या वाहनांचा समावेश … पालकमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा..

0
139

नाशिक -८/४/२३

आज नाशिक येथील पोलिस दलात नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला.

यात NEO Bolero – 17 नग तर Maruti Ertiga – 04 नग असे एकूण 21 वाहने एक कोटी नव्व्याण्णव लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा निधीतून नाशिक पोलिस दलाला मोठी मदत झाली.

25
1
26
2

पालकमंत्री मा. ना.दादाजी भुसे साहेब यांच्या शुभहस्ते पोलिस आयुक्त कार्यालय नाशिक येथे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले.

यावेळी आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे आदी उपस्थित होते..

तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here