भारत राष्ट्र समितीमध्ये कार्यकर्त्यांचे इनकमिंग..

0
173

जळगांव -१०/४/२३

तेलंगणा राज्यात एक आदर्श मॉडेल तयार करून देशभरात शेतकरी,कष्टकरी,दिन-दलित,आर्थिक मागास वर्ग अशा सर्व घटकांचा विकास करत अवघ्या नऊ वर्षात तेलंगणा राज्याचा कायापालट केलेल्या के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्रातील सुरु असलेली घोडदौड जाळगाव. जिल्ह्यात पोहचली असून जिल्ह्यातील शेतकरी नेते तथा भारत राष्ट्र किसान समितीचे नानासाहेब बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली व श्री भारत राष्ट्र किसान समिती प्रदेशाध्यक्ष मा. माणिकराव कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हयातील शेकडो कार्यकर्त्यांनीं आज भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

 सविस्तर वृत्त असे की भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या आदेशानुसार  यांच्या उपस्थितीत नाशिक विभागीय पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. 
या पक्ष प्रवेश सोहळ्यात भारत राष्ट्र किसान समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. माणिकराव कदम यांच्या हस्ते  विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारत राष्ट्र किसान समितीत प्रवेश केला. 

जळगांव जिल्ह्यातील ३ वेळ zp सदस्य राहिलेले शिवाजी नाना पाटील , शेतकरी कवी लेखक संतोष दादा पाटील , उद्योजक अतुलजी जगताप उद्योजक , विक्रम पाटिल ,नितीन भाऊ तायडे , शेतकरी संघर्ष संघटना चे जळगाव जिल्हा अध्यक्ष समाधान बाविस्कर ,भिकन भाऊ सोनवणे ,आप्पा साहेब देवेद्र वराडे , पत्रकार सतीश पाटील ,भडगाव कैलास पाटील जळगांव , सुरेश पाटील. भुसावळ. ज्ञानेश्वर पाटील जळगाव कुणाल पाटील जळगाव ,भरत बडगुजर, कैलास पाटील, विजय पाटील ,रविंद्र पाटील, निलेश सुरेश पाटील ,देवेंद्र वराडे एडवोकेट निलेश महाजन, दिनेश मालगिरे, समाधान बाविस्कर ,संजय नेते विजय पाटील ,स्वप्निल बोरसे, संदीप पाटील, संजय पाटील, राहुल सोनवणे, संतोष पाटील, रमेश कदम विजय साळुंखे ,दीपक राजपूत ,जयंत सोनवणे ,गणेश पाटील, प्रकाश महाजन ,रावसाहेब भालेराव, विजय सौदाणे, निळकंठ पाटील ,गुलाब पाटील, पाचोरा अशा असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला..

महाराष्ट्रातील राजकारणात ए हेक चांगला पर्याय उभा राहिला

बी आर एस च्या भगव्या वादळाने महाराष्ट्राच्या राजकारणावर बदल होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे

यावेळी वल्ली तालुका जळगाव येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना फुल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून शेतकरी संघटनेने मदत केली..

एम.डी. टी.व्ही साठी सतीश पाटील ,भडगाव तालुका प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here