माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ: उत्तर महाराष्ट्र कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न..

0
310

नंदुरबार -7/6/23

नंदनगरीत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे उत्तर महाराष्ट्र कार्यालयाचे उद्घाटन नुकतच करण्यात आलं
संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते हे करण्यात आलं
तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्य कार्यकारणी सदस्य मुजम्मिल हुसेन यांची होती
माहितीचे अधिकार आणि त्याच्या विविध कलमान बद्दल विशेष माहिती त्यांनी आपल्या मनोगतातून दिली
यावेळी त्यांनी एम डी टी व्हीला विशेष प्रतिक्रिया या उद्घाटना मागची दिली

1


फीत कापून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले

2


या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक नियंत्रण कक्षाचे उपनिरीक्षक संजय जोने, वाहतूक अधिकारी नितीन परदेशी, वनविभागाचे अधिकारी प्रवीण परदेशी, नगरपालिकेचे अल्ताफ शेख, कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमसिंग वळवी, लता भिमसिंग वळवी, रोहिदास गावित आदी उपस्थित होते
नंदुरबार ,शहादा ,तळोदा ,नवापूर ,अक्कलकुवा ,धडगाव या ठिकाणाहून महासंघाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सईद कुरेशी यांनी केलं
तर आभार जयेश बागुल यांनी मानले
कार्यक्रमाला संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here