कजगावात जागतिक महिला दिन संपन्न..

0
286

कजगाव : ९/३/२०२३

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान कृषी विभाग भडगाव व भरारी महिला ग्राम संघ यांच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला..

महिलांवर होणारे अन्याय अत्याचार सामाजिक न्याय जनजागृती या विषयी मार्गदर्शन करण्यात आलं…

एडवोकेट संध्या साळुंखे यांच्यासह आरोग्य विभागातील आकोडी मॅडम यांनी मार्गदर्शन केलं.

भडगाव पोलीस स्टेशनचे पी आय राजेंद्र चौधरी यांनी महिलांच्या कायद्याविषयी मार्गदर्शन केलं ..

ग्रामीण दामिनी पथक अध्यक्ष कार्यकारिणी व महिला बचत गटाचे अध्यक्ष हजर होते..

गावाचे सरपंच रघु महाजन यांच्यासह पत्रकार प्रमोद ललवाणी ,अमिन पिंजारी, दीपक अमृतकर ,सतीश पाटील ,रवींद्र साठे ,भडगाव कृषी विभागाचे अमोल सोनवणे उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आयोजक प्रतिभा साठे यांनी केलं होतं.. मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला पदाधिकारी उपस्थित होते..
सतीश पाटील भडगाव प्रतिनिधी एमडीटीव्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here