‘कांतारा 2’ ला अखेर सुरूवात..

0
222
'Kantara 2' finally begins; Rishab Shetty shared a special post informing

रिषभ शेट्टीच्या ‘कंतारा २’चं बजेट कंतारापेक्षा जास्त होणार

‘कांतारा’ या चित्रपटाला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.

या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले. आता या चित्रपटाचा दुसरा ‘कांतारा 2’ भाग येणार आहे.

आता या चित्रपटाच्या कथानक लिहिण्यास लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीने सुरूवात केली आहे.

तसेच कांताराचे चित्रीकरण करत असताना दुसऱ्या भागाचा विचार डोक्यात होता कारण या कथानकाचा इतिहास मोठा आहे, असे रिषभने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here